मारवा

मारव्याच्या स्वरांनी मन पार भूतकाळात गेलं.....

ते मंतरलेले दिवस....आईवडिलांच्या प्रेमाची अखंड झालर......तारूण्याचा जोश.......मित्रांचा सहवास.....स्वत:चे हळूहळू उमगू लागलेले मीपण......नव्या आवडी, नवे छंद......खेळाचे आकर्षण.....बंडखोर विचार.......महत्वाकांक्षा.......स्वप्नरंजन.......गुदगुल्या करणारे यौवन.......

थांबवा कोणीतरी हे काळजाला भिडणारे मारव्याचे स्वर....बस्स.....इनफ.

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava