स्त्री
काल रात्री ११ च्या शो ला 'स्त्री' हा चित्रपट पाहिला. हाॅरर काॅमेडी असा एक वेगळाच जाॅनर ह्या चित्रपटाने निर्माण केलाय असे म्हणायला हरकत नाही. खूप वर्षांनी तीन दिवसात दोन चित्रपट पाहिले. काॅलेजच्या दिवसात हा रेट असायचा. तेव्हा शम्मी कपूर व देव आनंदचे चित्रपट किंवा रफीची गाणी असलेले कुठलेही चित्रपट....मग त्यात भारत भूषण असो, प्रदीप कुमार असो वा राजेंद्र कुमार असो.....आम्ही पाहायला जायचो. रफीच्या गाण्यांची मोहिनी मनावर होती. आजही ती गाणी तितकीच आवडतात.
रात्री दोनला झोपलो. छान झोप लागली. कुणी स्त्री वगैरे स्वप्नात आली नाही. सकाळी आठला उठून पटापट आवरून कामावर गेलो.
'स्त्री'चा रिव्ह्यू काय देणार! बघा, पोटभर हसा आणि परत या.
रविंद्र शेणोलीकर
रात्री दोनला झोपलो. छान झोप लागली. कुणी स्त्री वगैरे स्वप्नात आली नाही. सकाळी आठला उठून पटापट आवरून कामावर गेलो.
'स्त्री'चा रिव्ह्यू काय देणार! बघा, पोटभर हसा आणि परत या.
रविंद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment